Kili Paul Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Kili Paul Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या किली पॉलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किली पॉलने लॉलीपॉप लागेलू गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत कधी कोणी डान्स करताना दिसते तर कोणी काहीतरी जुगाड करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

किली पॉल हा लॉलीपॉप लागेलू या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. भोजपूरी गाण्यावर किली पॉलने उत्तम डान्स केला आहेत. किली पॉलने खूप चांगले हावभाव करत डान्स करत आहे. किली पॉल एका झाडाखाली डान्स करताना दिसत आहे. (Kili Paul Dance Video)

गाण्याच्या शब्दांसोबतच किली पॉलचे हावभाव मॅच होताना दिसत आहेत. किली पॉल नंतर हुक स्टेप करताना दिसत आहेत. किली पॉलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral Video)

किली पॉलचा हा डान्स चाहत्यांनाही खूप आवडला आहे. त्याच्या गाण्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकदम भारी, किली पॉलच्या हावभाव तर एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. (Kili Paul Video)

किली पॉलने नुकताच यिम्मी यिम्मी गाण्यावर डान्स करतानाचाही व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या यिम्मी यिम्मी गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे.किली पॉलने पारंपारिक वेशात अप्रतिम डान्स केला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि स्टेप्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. किली पॉलचा हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Chip Cookies: लहान मुलांसाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी चॉकलेट चिप कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माघ पौर्णिमा निमित्ताने पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा मंदिरात भाविकांची मांदियाळी

Chocolate Pudding Recipe : नो शुगर, नो बेकिंग; घरीच १० मिनिटांत बनवा चॉकलेट पुडिंग, बच्चे कंपनी होईल खुश

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT