Ritika Shrotri: 'बॉईज 4' फेम अभिनेत्री किती बदलली, ओळखताही येईना

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मनोरंजनसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री रिती श्रोत्री आहे.

Ritika Shrotri | Instagram

अभिनय

रितीकाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Ritika Shrotri | Instagram

मोठा चाहतावर्ग

रितीकाचा चाहतावर्ग मोठा आहे. रितीका अनेकदा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना अपडेट देत असते.

Ritika Shrotri | Instagram

फोटो

नुकतेच रितीकाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Ritika Shrotri | Instagram

ऑफ शोल्डर लूक

ऑफ शोल्डर लूकमध्ये रितीका कमलीची हॉट दिसतेय.

Ritika Shrotri | Instagram

समुद्रकिनारी केलय फोटोशूट

रितीकाने समुद्रकिनारी खास तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.

Ritika Shrotri | Instagram

नेटकऱ्यांकडून लाईक्स

रितीकाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Ritika Shrotri | Instagram

NEXT: Nikki Tamboli Age: बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या निक्कीचं खरं वय काय?

येथे क्लिक करा...