Nikki Tamboli Age: बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या निक्कीचं खरं वय काय?

Manasvi Choudhary

निक्की तांबोळी

बिग बॉस मराठीमुळे अभिनेत्री निक्की तांबोळी सतत चर्चेत आहे.

Nikki Tamboli | Instagram

लोकप्रियता

बिग बॉसमधील निक्कीच्या खेळीमुळे निक्की प्रेक्षकांची लक्ष वेधतेय.

Nikki Tamboli | Instagram

मुंबई

निक्की ही मूळची छत्रपती संभाजी नगरची आहे. सध्या निक्की डोंबिवलीत राहते.

Nikki Tamboli | Instagram

मराठी मुलगी

निक्कीचा जन्म मराठी कुटुंबात झाला आहे. निक्कीचं वय २८ आहे.

Nikki Tamboli | Instagram

शिक्षण

निक्कीने तिचे ग्रॅज्युएट पर्यंतचे शिक्षण छत्रपती संभाजी नगर येथून पूर्ण केले आहे.

Nikki Tamboli | Instagram

मॉडेल

निक्कीने २०१९ मध्ये मॉडेलिंगने तिच्या करिअरला सुरूवात केली आहे.

Nikki Tamboli | Instagram

ब्रॅन्डिंग

मॉडेलिंगसह निक्की अनेक ब्रॅन्डिंग देखील करते.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: Manushi Chillar: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे फॅशनेबल लूक; Photo पाहा

येथे क्लिक करा...