Manushi Chillar: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे फॅशनेबल लूक; Photo पाहा

Manasvi Choudhary

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशनच्या जगात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Manushi Chillar | Instagram

ब्युटी क्वीन

ब्यूटी क्वीन ट्रेंड एक्सप्लोर करण्यात आणि तिच्या आकर्षक लूकसाठी मानुषी छिल्लर ओळखली जाते.

Manushi Chillar | Instagram

फोटो

बिच वेअरपासून साडीपर्यंत मानुषी छिल्लर तिचे फोटो शेअर करत असते.

Manushi Chillar | Instagram

सोनेरी टिश्यू साडी

मानुषी छिल्लरने सोनेरी टिश्यू साडी परिधान करत सुद्धा फोटोशूट केलं आहे.

Manushi Chillar | Instagram

बॉडी-हगिंग मिडी ड्रेस

मानुषी छिल्लरने बॉडी-हगिंग मिडी ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसतेय.

Manushi Chillar | Instagram

मॅक्सी ड्रेस

मानुषी छिल्लरने स्लीव्हलेससॅटिन मॅक्सी ड्रेसची निवड केली आहे जो पार्टीलूकसाठी परफेक्ट असेल.

Manushi Chillar | Instagram

ब्लूश पिंक कोऑर्ड सेट लूक

या सुंदर-गुलाबी को-ऑर्ड सेटमध्ये कॉकटेल पार्टीसाठी ती एकदम परफेक्ट दिसतेय

Manushi Chillar | Instagram

NEXT: Shriya Pilgaonkar: 'रूप तेरा मस्ताना...' श्रियाच्या फोटोंनी वेधलं लक्ष

येथे क्लिक करा...