Shriya Pilgaonkar: 'रूप तेरा मस्ताना...' श्रियाच्या फोटोंनी वेधलं लक्ष

Manasvi Choudhary

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकरची लेक श्रिया कायमच तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते.

Shriya Pilgaonkar | Instagram

सिनेसृष्टीत पदार्पण

श्रियानं सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केल्यापासून तिची चर्चा सुरू आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

फोटोशूटची आवड

स्टायलिश फोटोशूट श्रिया करायला आवडते.

Shriya Pilgaonkar | Instagram

फोटो करते पोस्ट

सोशल मीडियावर श्रिया तिचे एथनिक तसेच वेस्टर्न लूकमधील फोटो पोस्ट करते.

Shriya Pilgaonkar | Instagram

ड्रेसमध्ये केलय फोटोशूट

या फोटोशूटसाठी श्रियाने फारच सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

लाईक्सचा वर्षाव

श्रियाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

NEXT: Salman - Aishwarya Relation: "ती संसारात रमली पण, तो मात्र एकटा राहिला..." अशी होती सलमान- ऐश्वर्याची लव्हस्टोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...