Salman - Aishwarya Relation: "ती संसारात रमली पण, तो मात्र एकटा राहिला..." अशी होती सलमान- ऐश्वर्याची लव्हस्टोरी

Manasvi Choudhary

बॉलिवूड

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्याचं लग्न झालं नाही मात्र त्या आजही चर्चेत असतात.

Salman - Aishwarya | Social Media

सलमान आणि ऐश्वर्याचं नातं

बॉलिवूडचा भाईजान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबाबत आजही चर्चा सुरू असते.

Salman - Aishwarya | Social Media

सलमान खान

ऐश्वर्याच्याआधी सलमान खानचं नातं अनेक मुलींशी जोडलं गेलं.

Salman - Aishwarya | Social Media

मुलाखत

सोमी अलीने मुलाखतीमध्ये ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांच्या प्रेमात कसे पडले याबाबत सांगितले आहे.

Salman - Aishwarya | Social Media

या चित्रपटात पडले प्रेमात

१९९९ मध्ये रिलीज झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Salman - Aishwarya | Social Media

नात्यात आला दुरावा

मात्र काही काळानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

Salman - Aishwarya | Social Media

ब्रेकअप

२००२ मध्ये या दोघांनी सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याचा ब्रेकअप झाल्याचे तिने सांगितले.

Salman - Aishwarya | Social Media

विवाह

ऐश्वर्याने २००९ मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत विवाह केला असून तिला एक मुलगी आहे. जिचं नाव आराध्या आहे.

Aishwarya Rai | Social Media

सिंगल आहे सलमान

अभिनेता सलमान खान अजूनही सिंगल आहे.

Salman Khan | Social Media

NEXT: Disha Patani: बाईSSS! काय हे सौंदर्य; फोटोंनी केला कहर

येथे क्लिक करा...