Disha Patani: बाईSSS! काय हे सौंदर्य; फोटोंनी केला कहर

Manasvi Choudhary

अभिनेत्री

दिशा पटानी तिच्या अॅक्शन सीनमुळे चित्रपटामध्ये ओळखली जाते.

Disha Patani | Instagram

स्टाईलने वेधते लक्ष

अभिनयासह दिशाने तिच्या स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Disha Patani | Instagram

लेटेस्ट फोटोशूट

दिशा पटानीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Disha Patani | Instagram

मरूम गाऊन लूक

या फोटोशूटसाठी दिशाने सिझलिंग स्टाईलमध्ये मरूम गाऊन परिधान केला आहे.

Disha Patani | Instagram

फोटोंना नेटकऱ्यांकडून लाईक्स

सोशल मीडियावर दिशाच्या लूक नेटकरी लाईक्स करत आहेत.

Disha Patani | Instagram

हॉट अदा

या फोटोत दिशाचा हॉट अदा चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.

Disha Patani | Instagram

फोटो व्हायरल

दिशाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Disha Patani | Instagram

NEXT: Green Road Place: कपल्सला भुरळ घालणारे ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाण; एकदा गेलात की परत जाल

येथे क्लिक करा...