Manasvi Choudhary
ठाणे शहर हे पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे.
ठाणे शहराला तलावांचे शहर अशी ओळख आहे.
ठाणे हे मुंबईच्या मध्यस्थ ठिकाण असल्याने पर्यटक येथे भेट देत असतात.
ठाण्यात कपल्ससाठी प्रसिद्ध ग्रीन रोड गार्डन आहे.
हिरवाईने समृद्ध या परिसरात भेट दिल्यानंतर मनाला शांती मिळते.
ठाण्यात तुम्हाला पार्टनरसोबत फिरायला जायचं असेल तर ग्रीन रोडला नक्की भेट द्या