Malaika Arora: सौंदर्याच्या प्रेमात तर सगळेच, पण शिक्षण किती झालंय माहितीये का?

Manasvi Choudhary

मलायका अरोरा

फिटनेस क्वीन मलायकाच्या तिच्या परफेक्ट फिगरने कायमच चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram

फिट अभिनेत्री

मलायका बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Malaika Arora | Instagram

मॉडेल

मलायका अरोरा फॅशनच्या दुनियेत मॉडेलिंग अन् जाहीरातीमधून झळकते.

Malaika Arora | Instagram

मुंबईत झाली मोठी

मलायका अरोरा लहानाची मोठी मुंबईत झाली आहे.

Malaika Arora | Instagram

या ठिकाणी घेतलं शिक्षण

मलायकानं शिक्षण ठाण्यातील हॉली क्रॉस शाळेतून पूर्ण केलं आहे.

Malaika Arora | Instagram

कॉलेज

महाविद्यालयीन शिक्षण मलायकाने जय हिंद कॉलेजमधून पूर्ण केलं आहे.

Malaika Arora | Instagram

यशस्वी अभिनेत्री

मलायका एक यशस्वी अभिनेत्री असून जाहीराती आणि मॉडेलिंगमधून मलायका कोटींची कमाई करते.

Malaika Arora | Instagram

NEXT: Kareena Kapoor: 'करिना' नाव का बदललं? खरं नाव वेगळंच

येथे क्लिक करा...