Kareena Kapoor: 'करिना' नाव का बदललं? खरं नाव वेगळंच

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Kareena Kapoor | Instagram

पदार्पण

19 व्या वर्षी करिनाने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं ते मागे वळून पाहिलं नाही.

Kareena Kapoor | Instagram

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

करिना कपूर कायमच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.

Kareena Kapoor | Instagram

करिनाचं नाव काय

कपूर कुटुंबात करिनाचा जन्म झाला. लहानपणी करिनाचं नाव सिद्धिमा असं होतं.

करिनाचं नाव बदललं

मात्र तिच्या आईने तिचं नाव बदलून करिना ठेवलं होत.

Kareena Kapoor | Instagram

आईने ठेवलं नाव

करिनाची आई प्रेग्नंट असताना 'एना कैरेनिना' ही कांदबरी वाचली होती. यामुळे त्यांनी तिचं नाव करिना ठेवलं.

Kareena Kapoor | Instagram

आता या नावाने ओळखते

करिना बॉलिवूडमध्ये बेबो या नावाने ओळखली जाते.

Kareena Kapoor | Instagram

NEXT: Riddhima Pandit: रिद्धिमाच्या 'बोल्ड' अदा; ट्रेडिशनल फोटोंनी वेधल्या नजरा

येथे क्लिक करा...