Riddhima Pandit: रिद्धिमाच्या 'बोल्ड' अदा; ट्रेडिशनल फोटोंनी वेधल्या नजरा

Manasvi Choudhary

रिद्धिमा पंडीत

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रिद्धिमा पंडीत तिच्या सौंदर्यामुळे मोहिनी घालतेय.

Riddhima Pandit | Instagram

मालिका

'बहू हमारी रंजनीकांत' या मालिकेतून रिद्धिमा घराघरांत पोहोचली.

Riddhima Pandit | Instagram

लूकमुळे चर्चेत

अभिनयासह रिद्धिमा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Riddhima Pandit | Instagram

फोटो आणि व्हिडीओ

रिद्धिमा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते.

Riddhima Pandit | Instagram

फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर रिद्धिमाचे 16 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Riddhima Pandit | Instagram

नवीन फोटोशूट

रिद्धिमीचे हे नवीन ट्रेडिशनल फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.

Riddhima Pandit | Instagram

फोटोंना चाहत्यांनी दिली पंसती

रिद्धिमाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

Riddhima Pandit | Instagram

NEXT: Sonalee Kulkarni: अप्सरा आली...! सोनालीचं मनमोहक सौंदर्य

येथे क्लिक करा...