Sonalee Kulkarni: अप्सरा आली...! सोनालीचं मनमोहक सौंदर्य

Manasvi Choudhary

अप्सरा फेम अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील 'अफ्सरा' अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni | Instagram

अभिनयासह सौंदर्याने वेधते लक्ष

सोनालीने तिच्या अभिनय आणि मनमोहक सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सोनाली तिचा वेळ चाहत्यांसोबत शेअर करते.

Sonalee Kulkarni | Instagram

नवीन फोटोशूट

नवीन फोटोशूटमध्ये सोनाली फारच सुंदर दिसतेय.

Sonalee Kulkarni | Instagram

कार्यक्रम

'होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा' निमित्त सोनालीनं खास लूक केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सुंदर ड्रेस

सोनालीने थ्री पीस ड्रेससह मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सोनालीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Shivali Parab: शिवालीचा 'मंगला' चित्रपट प्रमोशन लूक

येथे क्लिक करा...