Shivali Parab: शिवालीचा 'मंगला' चित्रपट प्रमोशन लूक

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाली परब.

Shivali Parab | Instagram

अभिनय

अचूक विनोदाच्या टायमिंगने शिवालीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.

Shivali Parab | Instagram

कल्याणची चुलबुली

शिवालीची 'कल्याणची चुलबुली' अशी ओळख आहे.

Shivali Parab | Instagram

नवीन चित्रपट

शिवाली लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Shivali Parab | Instagram

मुख्य भूमिका

'मंगला' या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Shivali Parab | Instagram

फोटो

नुकतेच शिवालीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Shivali Parab | Instagram

प्रमोशन लूक

शिवाली सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Aditi Rao Hydari Wedding Photos: अदिती राव हैदरीच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

येथे क्लिक करा...