Rinku Rajguru: परश्याला भेटल्यानंतर आर्चीचं सौंदर्य आणखी खुललं

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरू

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

सौंदर्य

रिंकूनं मराठमोळ्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Rinku Rajguru | Instagram

गुलाबी ड्रेस

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये रिंकूचं सौंदर्य खुललं आहे.

Rinku Rajguru | Saamtv

सौंदर्य

केसात गजरा, कपाळी टिकली अन् डोळ्याला काजळ असा रिंकूचा नवीन लूक आहे.

Rinku Rajguru | Saam TV

फोटोंनी वेधले लक्ष

रिंकूच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Rinku Rajguru | Saamtv

फोटोंना केले लाईक्स

रिंकूच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Rinku Rajguru | Saam TV

एथनिक लूक

रिंकू नेहमीच तिचे एथनिक लूकमधील फोटो शेअर करत असते.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Dhanshri Kadgaonkar Husband: धनश्री काडगांवकरचा नवरा काय करतो माहितीये का?

येथे क्लिक करा...