Dhanshri Kadgaonkar Husband: धनश्री काडगांवकरचा नवरा काय करतो माहितीये का?

Namdeo Kumbhar

अभिनेत्री

अभिनेत्री धनश्री काडगांवकरने तिच्या अभिनयाने मनोरंजनसृष्टीत अनोख स्थान केलं आहे.

Dhanshri Kadgaonkar | Saam Tv

अभिनय

धनश्री तिच्या सहजसुंदर अभिनयाने मनोरंजनसृष्टी गाजवतेय.

Dhanshri Kadgaonkar | Saam Tv

चर्चेतली अभिनेत्री

धनश्री सोशल मीडियावर तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.

Dhanshri Kadgaonkar | Saam Tv

फोटो

धनश्रीने सोशल मिडियावर फॅमिली फोटो देखील पोस्ट करत असते.

Dhanshri Kadgaonkar | Saam Tv

लग्नबंधनात अडकली

धनश्रीने २०१३ मध्ये दुर्वेश देशमुखशी लग्नविवाह केला.

Dhanshri Kadgaonkar | Saam Tv

पती

धनश्रीचा पती दुर्वेश हा इंजिनीयर आहे. बिझनेस मॅनेजमेंटची त्याने डिग्री पूर्ण केली आहे.

Dhanshri Kadgaonkar Husband | Saam Tv

काम काय करतो?

IT कंपनीत दुर्वेश काम करत आहे.

Dhanshri Kadgaonkar | Saam Tv

NEXT: Pooja Hegde Photoshoot: बस्स! आँखों की बात चलती है...

येथे क्लिक करा..