Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: काम करताना फॅनमध्ये अडकले केस, महिला धाडकन खाली कोसळली; थरारक व्हिडिओ समोर

Viral Video News: सोशल मीडियावर हादरुन टाकणारी एक घटना समोर आलेली आहे. ज्यात महिलेसोबत अत्यंत थरारक अपघात घडलेला आहे. नक्की काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Hair Stuck In Fan: असं म्हणतात की, कधी कोणती घटना घडेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर यापूर्वी अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात व्यक्ती काही क्षणांतच मृत्यूमुखी पडली. सध्या असाच एक भयंकर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेचे केस अचानक पंख्यात अडकतात आणि मोठा अपघात होतो.

घटना घडली तरी कशी?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक कारखाना दिसत आहे. ज्या कारखान्यात अनेकजण काम करण्यात व्यस्त आहेत, मात्र त्यात दोन तरुणी येताता आणि तेथील एका महिलेशी बोलण्यास सुरुवात करतात. त्यातील एक तरुणी सुरु असलेल्या फॅनच्या समोर उभी आहे.

काही क्षणात तरुणीचे केस सुरु असलेल्या फॅनमध्ये अडकतात. क्षणात तिची मदत करण्यासाठी सर्वजण जमतात. काही क्षणांतच आसपासच्या लोकांनी पंखा बंद केला आणि तिच्या केसांची गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेकांनी वेळेवर मदत केल्याने तिची जीव बचावला जाऊन केसही फॅनमधून निघतात. सर्व व्हिडिओ कारखान्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.

हा व्हिडिओ (Video) पाहून अनेकांनी धडा घेतला असून, लांब केस असलेल्या महिलांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील hse_for_india या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला. नक्की व्हिडिओ कुठला आहे हे कळू शकलेले नाही, मात्र आतापर्यंत अनेकांनी मोठ्या संख्येने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT