Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मानेला धरले, भिंतीवर ढकलले... शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्याला केली अमानुष मारहाण; VIDEO पाहून थरकाप उडेल

Teacher Beats Student Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक शिक्षक विद्यार्थ्याला जोरदार मारताना दिसतोय.

Tanvi Pol

Classroom Shocking News: एका शाळेत घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेने सर्वांचे मनात धडकी भरली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका शिक्षकाने अचानक विद्यार्थ्याला धरुन जोरदार हाणले आहे.या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक पालकांच्या मनात धडकी भरली आहे शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर या घटनेबाबत कठोर कारवाई व्हावी ही मागणी होत आहे.

नेमके काय घडले?

व्हायरल(Video) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला विद्यार्थ्यांनी भरलेला वर्ग दिसत आहे.काही वेळात तुम्ही व्हिडिओत पाहिले तर वर्गात असलेल्या एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याच्या मानेला धरत त्याला जोरदार घेचले त्यानंतर त्या विद्यार्थ्याला तो शिक्षक मारताना दिसत आहे.कहर तर जेव्हा होतो तो शिक्षक विद्यार्थ्याच्या मानेला धरत भिंतीवर ढकलतो.सर्व धक्कादायक प्रकार वर्गातील काही विद्यार्थ्यांनी लपून कॅमेऱ्यात कैद केला आहे.

विद्यार्थ्याला मारहाण केलेला व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्सवरील @Pritamkrbauddh या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हायरल होत असलेली घटना नक्की कुठल्या शहरातील आहे हे समूज शकत नाही,मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

नेटकऱ्यांचा संताप अनावर

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''जोरदार चोपल पाहिजे शिक्षकाला''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''धक्कादायक प्रकरण आहे''तर अन्य यूजर्संनीही शिक्षकावर कारवाई व्हावी अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT