Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: बापरे! बायकोसोबत जोरदार भांडण अन् नवऱ्यानं रागात पेटवलं अख्ख घर; घटनेचा VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एका नवऱ्याने पत्नीसोबतच्या झालेल्या वादानंतर घर पेटवून दिलेले आहे.

Tanvi Pol

Gwalior News: लग्नानंतर तरुण-तरुणीच अख्ख आयुष्य बदलतं. मग जोडीदाराशी संपूर्ण आयुष्य जुळवा जुळवी तर कधी जोरदार भाडंण होत असत. मात्र काही जोडप्यांमध्ये लग्नानंतर मोठे वाद होतात तर कधी हे वाट टोकाला जातात. सध्या सोशल मीडियावर असाच काही धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. घटना कुठली आहे आणि नक्की काय घडले ते एकदा पाहाच.

नेमके काय घडले?

व्हायरल (viral)होत असलेली घटना ग्वालियरमधील आहे. जिथे राहत असलेल्या एका पती-पत्नीमध्ये काही वाद झाले मात्र हे वाद न मिटता, यामधील पतीने घरातीस संपूर्ण वस्तूंना रागात आग लावली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता आगीचे प्रमाण किती भयानक आहे. संपूर्ण परिसरात आगीने लोट पसरलेले आहे. सध्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Video)सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ग्वालियरमधील घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो एक्सवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात लाखोंच्य संख्येने व्ह्यूज मिळाले आहे.

घटनेचे कारण समजल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे एवढ काय झाल'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काय कराव या व्यक्तीच'' तर काहींनी या व्यक्तीचा संताप व्यक्त केलेला आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Alert: विजांचा कडकडाट अन् गढांच्या गडगडाट; बरसणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रासह १० राज्यांसाठी हवामान विभागाचा इशारा

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

बॉलीवूड अभिनेत्याला देश सोडून जायला सांगितलं; त्याने हायकोर्टात धाव घेतली|VIDEO

Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

रेल्वे ट्रॅकजवळच्या झोपड्या हटवणार; 3500 लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस, कुठे होणार कारवाई? VIDEO

SCROLL FOR NEXT