Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सफरचंद खाताय सावधान!तुम्ही खाताय केमीकलचे सफरचंद? पाहा VIDEO

Shocking Viral Video: आपल्यापैंकी प्रत्येकाला अनेक फळं खाण्यास आवडताता मात्र जर तुम्हाला जास्त सफरचंद हे फळं आवड असले तर त्याआधी ही बातमी वाचाच.

Yogesh Gaikwad

भारतात सर्वात जास्त प्रमाणात सफरचंद फळ खाण्यावर नागरीकांचा भर असतो. लालभडक सफरचंद निवडून-निवडून लोक घरी घेऊन जातात आणि खातात.. एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्यानां सर्व प्रथम सफरचंद दिलं जात.पण हेच लालभडक सफरचंद खात असाल तर सावधान.. हे लालभडक सफरचंद खाल्यानं तुम्ही आजारी पडू शकता. सध्या एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलं होतोय. सफरचंदला इंजेक्शन मारलेले छिद्र लपवले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.

या व्हिडीओच्या माध्यमातून अस दिसत आहे की, एक व्यक्ती सफरचंदावरील लेबल काढत आहे. आणि त्या लेबलच्या खाली इंजेक्शन मारल्या सारख छिद्र दिसत आहे.असे एक सफरचंद नाही तर सर्वच सफरचंदच्या लेबल खाली छिद्र दिसत आहे,त्या मुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरलं झालाय.

या सफरचंदांना खरचं केमीकलचं इंजेक्शन मारलं जातय का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांमधून विचारला जोतोय,असे विषारी सफचंद खाल्यानं आजाराला सामोरं जावं लागणार,म्हणून बाजारातून सफरचंद घेताना खात्री करा.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

EDIT By- Tanvi Pol

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT