Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: बापरे! चिमुकल्याच्या खेळण्याखाली गुंडाळी मारुन बसला साप, वडिलांमुळे टळला अनर्थ; VIDEO व्हायरल

Viral Video: लहान मुलांवर घरी असतानाही किती लक्ष दिले पाहिजेत हे दाखवणारा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात घरात नक्की काय घडले आणि पुढे काय झाले ते एकदा व्हायरल व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Snake Video: लहान मुलं घरात असल्यावर त्याची प्रत्येकजण जास्त काळजी घेत असतो. मग तो उठल्यापासून तर झोपल्यानंतर कुटुंबातील सर्वजण चिमुकल्याच्या पाठी असतात, मात्र सध्या सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एका वडिलांनी चिमुकल्याचे चक्क सापापासून जीव वाचवला आहे. घडलेल्या घटनेत नक्की काय झाले ते एकदा पहा.

सोशल मिडियावर कायम अनेक सापांच्या संबंधित व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात. कधी घरातील बेडरुममध्ये साप आढळून येतात तर कधी किचनमध्ये, असे सर्व व्हिडिओ पाहून प्रत्येकाला धडकी भरते,मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जो साप(Snake) आढळला आहे तो चक्क चिमुकल्याच्या खेळण्याच्या खाली, मात्र वडिलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सापाचा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो तुम्हाला ''snakehunteraus'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही, मात्र तो व्हिडिओ गेल्या महिन्यातील असल्याचे पोस्टमधून दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक पालक वर्गात मोठी धडकी भरली असून व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काळजी घ्या'' तर अनेकांनी लिहिले आहे,''वेळेवर पाहिले'',अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT