Ankush Dhavre
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात साप दिसण्याचं प्रमाण अधिक असतं.
पावसाळ्यात जिकडे तिकडे साप दिसून येतात
मात्र हिवाळा आला की, साप दिसण्याची संख्या कमी होऊन जाते
साप नेमके जातात तरी कुठे? जाणून घ्या.
एका सर्पमित्राने दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात साप गायब होत नाहीत, तर त्यांचं दिसण्याचं प्रमाण कमी होऊन जातं.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात साप सलग ३ ते ४ महिने शीत निद्रेत असतात.
या वातावरणात ते लपण्यासाठी जागा शोधत असतात.
हे केवळ मााहितीसाठी असून आम्ही याची पुष्टी करत नाही.