Ankush Dhavre
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.
डिसेंबर महिन्याचा हफ्ता येणार की नाही, यावरुन अजूनही संभ्रम आहे.
त्यामुळे या योजनेत तुमचं नाव आहे की नाही? हे तपासायला हवं. ते कसं चेक करायचं? पाहूयात.
तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत अॅप उघडा आणि लॉगिन करा
डॅशबोर्डवर लाभार्थी अर्जदारांची यादी या बटणावर क्लिक करा
त्यात आपलं गाव, ब्लॉक, तालुका आणि जिल्हा निवडून शोधा बटणावर क्लिक करा
त्यानंतर यादीत तुमचं नाव आहे की नाही ते दिसेल