Ankush Dhavre
गाढव हा मेहनती प्राणी म्हणून ओळखला जातो
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे.
तर उत्तर आहे, नाही.
गाढव हा कुठल्याही देशाचा राष्ट्रीय प्राणी नाही.
बहुतेक लोक विशिष्ट प्रतीकात्मक किंवा जंगली प्राण्यांना राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देतात.
गाढवांचा वापर हा प्राचीन काळापासूनच वाहतूकीसाठी केला जातो.
गाढव शांत आणि कामात कुशल असतात
गाढवांच्या विविध जाती आढळतात, इटालियन आणि अमेरिकन प्रजातीसुद्धा समाविष्ट आहेत.