Viral Video Saam Tv News
व्हायरल न्यूज

Viral Video: फोन कानाला, चिमुकला कडेवर... आई कचरा फेकायला गेली, पण जे केलं ते पाहून राग येईल, पाहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर कायम अनोखे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. नक्की काय घडले ते एकदा पाहाच.

Tanvi Pol

Careless Mother Video: जगात मोबाईलचा वापर प्रत्येकजण करत असतो.मात्र गेल्या काही वर्षापासून विविध रील्स करुन प्रसिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून मोबाईलचा वापर होतोय.मग प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जातात,त्याचा प्रत्यय सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून येत आहे,ज्यात आईने रील्स बनवण्यासाठी जे केलं ते पाहून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तगात जाईल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिला आणि तिच्या सोबत एक लहानसा चिमुकला दिसत आहे.महिलेने चिमुकल्याला आपल्या कडेवर उचलून घेतले आहे तर ती मोबाईलवर बोलण्यात पूर्ण व्यस्त दिसत आहे.काही वेळात ती कचरा टाकण्यासाठी येताना दिसत आहे,मात्र ती कचरा डस्टबिनमध्ये फेकण्या ऐवजी तिच्या जवळ असलेल्याच चिमुकल्याला डस्टबिनमध्ये टाकते आणि नंतर परत जाताना तिच्या लक्षात आलेले दिसते की,तिने कचऱ्या ऐवजी मुलाला डस्टबिनमध्ये फेकलं.

महिलेच्या धक्कादायक कृतीचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या 'naveen_gaikwad13'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित झालेले आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण अवाक् झालेले आहे.मात्र त्यातील बऱ्याच यूजर्संनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.पहिल्या यूजरने कमेंट केली आहे,''हे काय सुरु आहे''तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे,''वेडी बाई फोन च्या नादात चेक् पोराला टाकलं डस्टबिनमध्ये''तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे,''आई आहेस का कोण आहेस'',अशा अनेक संतापजनक (Infuriating) प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT