Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: Reels चा नाद बेक्कार! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा जीवघेणा डान्स; पाहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर कायम धक्कादायक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र याच व्हिडीओमध्ये कधी स्टंट व्हिडिओ व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. त्यात पुन्हा एकदा एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यात जीवघेणा स्टंट करणाऱ्या त्या तरुणीचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पुण्यातील ती घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्यांचा संपात अनावर होत आहे.

सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडिओ व्हायरल होत आले आहे. त्यात कधी डान्सचे व्हिडिओ असतात तर कधी अपघांताचे मात्र अनेक दिवस झाले अनेक स्टंटचे(Stunt) व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टंटजे जे ही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यात जास्त तरुण- तरुणींचा समावेश आहे. रिल्सच्या नादात जीव धोक्यात घालून स्टंट करणे हे त्यांना काही क्षणात प्रसिद्ध होण्याचे माध्यम वाटते. मुळात असे काही प्रकार करणे त्यांच्या अंगाशी कधी येऊ शकते त्यांना ही समजणार नाही. परंतु सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तु्म्हीही म्हणाल याची गरज काय होती?

नेकमे काय आहे व्हिडिओ...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक तरुणी आपल्याला धावत्या ट्रेनमध्ये (Train)दिसून येत आहे. मात्र काही वेळात तरुणी धावत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ जाते आणि डान्स करण्यास सुरुवात करते. धक्कादायक म्हणजे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की ट्रेनचे स्पीड जास्त आहे तरीही न घाबरता तरुणी बिनधास्त रिल्स बनवत आहे.

व्हिडिओत तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की दरवाजाच्या एकदम कडेला तरुणी उभ राहून डान्स करत आहे. चुकूनही तोल गेला असता तर ती धावत्या ट्रेनमधून खाली कोसळली असती. मात्र रिल्सवर फेमस होण्याचे वेड आणि रिल्स बनवण्यासाठी केलेला वेडा अटहास हिच्या अंगाशी आला असता. रिल्स बनवताना आपल्याला तिच्या बाजूला इतर प्रवासी दिसून येत नाही मात्र तिच्या ओळखीपैंकी एकाने हा सर्व व्हिडिओ(Video) बनवला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @GaurangBhardwa1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. तरुणी बॉलिवूडमधील एका लोकप्रिय गाण्यावर रिल्स बनवत आहे. 'होगा तुमसे प्यारा कौन' असे हे गाणं आहे. व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील एका यूजर्सने लिहिले आहे की,' रिल्सच्या नादात तरुणांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत' तर आणखी एका यूजर्संने लिहिले आहे की,' पागल तरुणी आहे.' अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया तरुणीच्या या वागण्यावर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde Comeback: शिल्पा शिंदे परतली? 'भाभी जी घर पर है' शोमध्ये दिसणार खरी 'अंगुरी भाभी'

Maharashtra Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT