Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बिबट्यासमोर डेअरिंग दाखवायला गेला, वाऱ्याच्या वेगानं आला अन् खांद्याचा लचका तोडला; थरारक Video

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.जो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेले आहे.नक्की काय घडते व्हिडिओमध्ये ते एकदा नक्की पाहा.

Tanvi Pol

Shocking Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी मजेशीर व्हिडिओ असतात तर कधी भयंकर अपघांताचे व्हिडिओ असतात,मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ बिबट्याने एका व्यक्तीवर केलेल्या हल्ल्याचा आहे.जो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला गावाकडील परिसर दिसत आहे.जिथे अनेक नागरिकांचा आरडा-ओरडीचा आवाज येत आहे.अशातच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले तर एक बिबट्या पळत येताना दिसत आहे आणि पुढे तो बिबट्या येतो आणि त्याच्या वाटेत असलेल्या एका व्यक्तीवर हल्ला चढवतो.सर्व धक्कादायक प्रसंग मोबाईलमध्ये कैद झालेला आहे.

धक्कादायक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून इन्साच्या thenagarinews या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड करताच कॅप्शनमध्ये,''म्हणूनच म्हणतात की जास्त धाडस चांगले नाही''असे लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओला लोकांनी हजारो संख्येने लाईक्स आणि लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूजही मिळत आहेत.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''गरज तरी काय होती'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''भयानक घटना आहे'' तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT