Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhanshri Shintre

काउरी शंख

भारतात काउरी शंखाला सौभाग्य व समृद्धीचे प्रतीक मानले जाते, लक्ष्मी पूजेत वापर होतो. हे शंख कुठे बनतात, कसे तयार होतात जाणून घ्या.

पांढरी काउरी समुद्री गोगलगाय

ही पांढरी काउरी समुद्री गोगलगायीचा भाग असून ती प्रामुख्याने पॅसिफिक व हिंदी महासागरात आढळते.

गोगलगाय

गोगलगाय हा सागरी जीव असून तो स्वतःचे रक्षण करण्यासाठी शरीरातून कॅल्शियम कार्बोनेटचा कठीण आवरण तयार करतो.

कठीण कवच

अतिशय मऊ शरीर असलेली गोगलगाय धोक्यांपासून बचावासाठी कॅल्शियम कार्बोनेटपासून कठीण कवच तयार करते.

काउरी

गोगलगायीभोवती तयार होणारे कवच काउरी म्हणून ओळखले जाते आणि शरीर वाढल्याने त्याचा आकारही हळूहळू मोठा होतो.

कॅल्शियम

कॅल्शियममुळे हे कवच पांढरट रंगाचे दिसते आणि सतत पाण्यात असल्यामुळे त्याची पृष्ठभाग गुळगुळीत राहतो.

वाळूत मिसळतं

गोगलगाय मृत्यूनंतर तिचे कवच समुद्रात तरंगत राहते आणि नंतर वाळूत मिसळून किनाऱ्यावर येते.

NEXT: वास्तूशास्त्रानुसार वाईट स्वप्ने टाळण्यासाठी उशीखाली काय ठेवावे?

येथे क्लिक करा