Vastu Shastra Tips: वास्तूशास्त्रानुसार वाईट स्वप्ने टाळण्यासाठी उशीखाली काय ठेवावे?

Dhanshri Shintre

मानसिक ताण

कधी कधी वाईट स्वप्नांमुळे मानसिक ताण वाढतो, ज्यामुळे लोक त्यांना टाळण्यासाठी विविध उपाय शोधतात.

मनाला शांतता

वाईट स्वप्न टाळण्यासाठी उशीखाली काय ठेवावे, त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार प्रभावी उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुरटी ठेवणे

वास्तुशास्त्रानुसार, वाईट स्वप्ने टाळण्यासाठी उशीखाली तुरटी ठेवणे उपयुक्त आणि फायदेशीर ठरते.

आराम मिळतो

तुरटी उशीखाली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि झोपताना मनाला शांतता आणि आराम मिळतो.

वाईट स्वप्ने कमी होतात

झोपताना उशीखाली तुरटी ठेविल्यास वाईट स्वप्ने कमी होतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे मन शांत होते.

सकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार, उशीखाली तुरटी ठेविल्याने वास्तुदोष कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

वाईट नजरेपासून मुक्ती

वाईट नजरेपासून संरक्षणासाठी उशीखाली तुरटी ठेवणे फायदेशीर ठरते आणि वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.

नकारात्मकता दूर

झोपताना उशीखाली तुरटीचा लहान तुकडा ठेवा आणि सकाळी तो जाळून टाका, त्यामुळे नकारात्मकता दूर होते.

NEXT: रविवारी सूर्यदेवाला पाणी अर्पण करा, होतील 'हे' धार्मिक फायदे

येथे क्लिक करा