Shreya Maskar
पावसाळ्यात सुट्टीमध्ये कुटुंबासोबत धुळ्याची सफर करा.
अनेर धरण अभयारण्य महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आहे.
अनेर धरण अभयारण्यात तुम्हाला विविध प्राणी-पक्षी पाहायला मिळतील.
अलालदरी धबधबा हा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आहे.
छोटा ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तरअलालदरी धबधब्याला भेट द्या.
सोनगीर किल्ला देखील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आहे.
तुम्ही धबधब्याखाली भन्नाट फोटोशूट करू शकता.
धुळ्यातील ही ठिकाणे वन डे ट्रिपसाठी सुंदर आहेत.