Lappu Sa Sachin Song Viral Saam TV
व्हायरल न्यूज

Lappu Sa Sachin Song Viral: "लप्पू सा सचिन है, झींगुर सा..."; सीमा हैदरच्या लवस्टोरीवर भन्नाट गाणं, VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

Lappu Sa Sachin Viral Song: अशात सध्या सीमा हैदर आणि तिची प्रेम कहाणी तुफान चर्चेत आली आहे. त्यामुळे यशराजने आता थेट सीमाच्या लवस्टोरीवरच गाणं बनवलंय.

Ruchika Jadhav

Yashraj Mukhate New Song: व्हायरल वाक्य आणि यशराज मुखाटेचं संगीत यांचं एक अनोखं समिकरणच तयार झालं आहे. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. अशात सध्या सीमा हैदर आणि तिची प्रेम कहाणी तुफान चर्चेत आली आहे. त्यामुळे यशराजने आता थेट सीमाच्या लवस्टोरीवरच गाणं बनवलंय. (Seema And Sachin Love Story News)

"लप्पू सा सचिन है, झींगुर सा लडका ..." असे या गाण्याचे बोल आहेत. सीमा हैदरचा प्रियकर सचिनच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ आधी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये शेजारी राहणाऱ्या महिला सचिनमध्ये काय पाहून सीमा आली काय माहिती. यावेळी त्या सचिनला उद्देशून लप्पू आणि झींगुर म्हटल्या होत्या.

शेजारी राहणाऱ्या महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर यावर विविध मिम्स देखील समोर आले. अशात आता या मिम्सवरच यशराज मुखाटे म्युजीक लावलंय आणि भन्नाट गाणं तयार केलं आहे.

त्यामुळे सीमा हैदरच्या लवस्टोरीवरील गाण्याची सोशल मीडियावर क्रेज पाहायला मिळत आहे. काही नेटकऱ्यांनीतर यावर देखील रील व्हिडीओ बनवलेत. आतापर्यंत गाण्याच्या व्हिडीओवर २ लाख १३ हजारांहून अधिक लाईक्स आलेत. शेजारी राहणाऱ्या महिलेने रागात म्हटलेल्या या गाण्याला रोमँटीक वे दिलाय. त्यामुळे हे गाणं तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

SCROLL FOR NEXT