Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बायकोनं बीचवर फिरायला जायचा हट्टच धरला; नवऱ्यानं असा धडा शिकवला की बस्स रे बस्स! पाहा गंमतीशीर Video

Viral Video Husband Wife : सोशल मीडियावर अनेकदा थरारक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी स्टंटबाजीचे.परंतू सध्या एका नवरा-बायकोचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश गायकवाड, साम टीव्ही

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. प्रतेकजण कुठेना कुठे फिरायला जाण्याच्या प्लांनिंग करताच असतो. पुरुष मंडळी निवांत फिरण्यासाठी आपल्या मित्रांना पसंती देत असतात. पण मित्रांसोबत फ़िरायला गेल्यावर बायकोचा पारा चढतो हे लग्न झालेल्यांना सांगणं हे काही नवीन नाही.

परंतु कोणत्याही पिकनिकच नियोजन हे फक्त आणि फक्त महिलाच करता. कुठे फिरायला जायचं, काय खायचं, कुठे राहायचं. आणि बरंच काही. महिला मंडळींना फिरायला जाण्याचं आवडत ठिकाण म्हणजे समुद्र किनारीपट्टी, निवांत पाण्यात खेळयाची हौस महिलांना जास्त असते. तेव्हा बीचवर रिल्स(Reels) काढणे, फोटोसेशन करणं हे महिलांचं चालूच असतं.

पण आता आम्ही तुम्हाला एक गंमतीशीर व्हिडिओ दाखवणार आहोत. या व्हिडीओमध्ये त्याची बायको बीचवर जाण्यासाठी जिद्द करते. तेव्हा नावरोबाला प्रचंड राग येतो. तो बायकोवर (WIFE)वैतागतो आणि तिला भल्या मोठ्या असणाऱ्या लाटांच्या समुद्रात खेचत खेचत नेहतो आणि सोडून येतो. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. नवऱ्याने असा धडा शिकवला की बायको परत बीचवर जाण्याचं नाव सुद्धा घेणार नाही.

@asklitnmuneयांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. सध्या हा व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. शिवाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला आता पर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्सही मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT