Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अप्सरा आली! मराठी गाण्यावर साऊथच्या सुंदरीचा जबराट डान्स; पाहा VIDEO

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका साऊथ इडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात नेटकरी वर्गात चर्चत आलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ होत असतात. मात्र अनेक व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ हे अनेक कलाकार मंडळीचे असतात. मग त्यात बॉलिवूड इडस्ट्रीमधील कलाकार असो वा प्रत्येक इडस्ट्रीमधील कलाकार असो. प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर बऱ्याच विविध गोष्टीसंबंधित व्हिडिओ पोस्ट करत असतात. सध्या अशात एका अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून सध्या या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे. पाहू तरी सगळीकडे चर्चा होत असलेली अभिनेत्री कोण?

साऊथ (South)स्टार साई पल्लवी हे नाव तुम्ही कायम ऐकले असेलच. साऊथ स्टार साई पल्लवी कायम चर्चेत असते ते म्हणजे कधी तिच्या सौदर्यांने तर कधी अभिनयाने. सध्या साऊथ स्टार साई पल्लवी चर्चेत आली आहे ती म्हणजे तिच्या एका डान्स मुळे. ज्या कार्यक्रमात तिने एका मराठी (Marathi)गाण्यावर डान्स केलेला आहे. चला तर तुम्हीही पाहा हा डान्स व्हिडिओ.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ एका कार्यक्रमातील दिसून येत आहे. व्हिडिओत साऊथ स्टार साई पल्लवी आणि तिच्या सोबत तिची बहिण तिला डान्स करताना साथ देत आहे. मात्र तुम्ही व्हिडिओमधील गाणं नीट ऐकले तर समजेल की, मराठी गाण्यावर दोंघीनी डान्स(Dance) केलेला आहे. जो की मराठी अभिनेत्री 'सोनाली कुलकर्णी' हीच्या 'अप्सरा आली' या गाण्यावर आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध गाणं म्हणून अप्सरा आली या गाण्याची ओळख आहे.

साईचा डान्स(Dance) व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@SaipallaviFC'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ ४ सप्टेंबर दिवशी पोस्ट करण्यात आलेला आहे. साईचा मराठी गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.

आणखी म्हणजे व्हिडिओला मिलीयनच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांचे लाईक्स मिळाले आहेत. शिवाय व्हिडिओ पाहून अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने,''सईच्या डान्सचे कौतुक केलेले आहे'' तर दुसऱ्या यूजरनेही ,'मस्तच डान्स केला,'' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT