चाहत्यांसाठी खुशखबर! साऊथ सुपरस्टार विजयच्या GOAT चित्रपटात झाला मोठा बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चाहत्यांना उत्सुक्ता

साऊथ सुपरस्टार विजय थालापतीच्या GOAT चित्रपटाची अनेक चाहत्यांना उत्सुक्ता लागली आहे.

movie | canva

GOAT चित्रपट

GOAT चित्रपट रीलिज होण्यासाठी अगदी काही दिवस बाकी आहेत.

actors | canva

चित्रपटाची रिलीज डेट

सुपरस्टार विजयचा GOAT चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

acting | canva

प्रदर्शित होण्यापूर्वी बदल

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे.

vijay | canva

चित्रपटामध्ये मोठा बदल

चित्रपटाच्या निर्मात्यांकडून चित्रपटाचा रनटाईम वाढवण्यात आला आहे.

action movie | canva

चित्रपटाचा रनटाईल वाढवला

पूर्वी चित्रपटाचा रन टाईम १७८.३९ मिनिटे होता त्यानंतर तो वाढवून १८३.१४ मिनिटे करण्यात आला आहे.

superstar | canva

Goat चित्रपटामधील कलाकार

Goat चित्रपटामध्ये विजयसोबत, प्रभू देवा, स्नेहा, मीनाक्षी चौधरी यांच्या सारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

prabhudeva | canva

NEXT: चांदीच्या पात्रातून पाणी प्यायल्यानं आरोग्याला काय होतात फायदे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Benefits | Yandex
येथे क्लिक करा...