ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांदीच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
चांदीच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला आजारांचा संसर्ग होत नाही.
चांदीच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रिकाम्या पोटी चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्यास चयापचय सुधारण्यास मदत होते.पचनक्रिया सुधारते
रिकाम्या पोटी चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्याने मन शांत रहाण्यास आणि तणाव मुक्त होण्यास मदत होते.
पूर्वीच्या काळात पाणी स्वच्छ करण्यासाठी चांदीच्या भांड्याचा उपयोग केला जातो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.