ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात अनेकवेळा भजी खाण्याची चटक लागते.
भजीमध्ये बेसन पीठाचे उपयोग केला जातो ज्यामुळे पोट खराब होतं.
पावसाळ्यात पोट खराब झाल्यावर तुमही हा घरगुती नक्की ट्राय करा.
पालसाळ्यात पोट खराब झाल्यावर तुम्ही स्वयंपाकघरातील हिंगाचा वापर करू शकता.
हिंगामध्ये भरपूर अँटी - व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात ज्यामुले संसर्गापासून बचाव होतो.
हिंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स आढळतात ज्यामुळे तुमची रोगप्रतीकारशक्ती वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.