ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकजण जेवल्यानंतर बडीशेपचे सेवन करत असतो.
मात्र तुम्हाला झोपण्यापूर्वी बडीशेपचे सेवन करण्याचे फायदे माहिती आहे का?
पोटासंबंधित समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी बडीशेपचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री बडीशेपचे सेवन फायदेशीर ठरते.
हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बडीशेपचे सेवन फायदेशीर ठरते.
छातीत जळजळ होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी बडीशेपचे सेवन करावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.