Lasun Chutney Recipe: अवघ्या ५ मिनिटांमध्ये बनवा लसणाची चमचमीत चटणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

लसूण, लाल तिखट, मीठ, लिंबाचा रस, तेल, लाल मिरच्या, जिरं, पाणी.

Lasun Chutney | YANDEX

लसूण सोला

सर्वप्रथम 1 वाटी लसूण सोलून तो मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Recipe | YANDEX

मसाले टाका

त्यानंतर त्यात लाल मसाला आणि मीठ टाकून पुन्हा वाटून घ्या.

GARLIC | YANDEX

वाटन तयार करा

तेल गरम करून वाटलेलं लसणाचे वाटन त्यामध्ये घाला.

GARLIC CHUTNEY | YANDEX

लिंबाचा रस

त्यानंतर त्या मिश्रणामध्ये लिंबाचा रस मिक्स करा.

CHILLIES | YANDEX

मिश्रण एकजीव करा

सर्व मिश्रण व्यवथित एकजीव करून थोड्यावेळ रेस्टवर ठेवा.

garlic | YANDEX

चटकदार चटणी

त्यानंतर तुमची चमचमीत आणि चटकदार लसणाची चटणी जेवणाच्या ताटामध्ये सर्व्ह करा.

CHUTNEY | YANDEX

NEXT: पांढऱ्या शर्टवरील डाग कसे काढावे? जाणून घ्या सोप्या पद्धती

Drying Cloths in Monsoon | yandex
येथे क्लिक करा...