Cloths Washing Tips: पांढऱ्या शर्टवरील डाग कसे काढावे? जाणून घ्या सोप्या पद्धती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाईचा डाग

पांढऱ्या कपड्यांवर अनेकवेळा शाईचा डाग लागतो.

Remove Ink From Clothes | Saam TV

कपडा

शाईचा डाग साफ करताना ते कपड्याच्या अनेक भागावर पसरतो.

Remove Ink From Clothes | Saam TV

पांढऱ्या शर्टवरील डाग

तर जाणून घेऊया पांढऱ्या शर्टवरील डाग काढण्याची योग्य पद्धत.

White shirt | Yandex

लिंबू आणि डाग

डाग पडलेल्या भागावर लिंबू पिळून मग मीठ घालून चोळा यामुळे डाग निघून जातो.

Lemon Detergent | Yandex

हायड्रोजन पेरोक्साइड

डाग पडलेल्या भागावर हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर केल्यास डाग निघण्यास मदत होईल.

Summer Clothes | Yandex

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि पाण्याचे घट्ट मिश्रण डाग पडलेल्या भागावर लावल्यास डाग निघून जाईल.

Lemon Juice and Baking Soda | Yandex

व्हिनेगर

डाग पडलेल्या भागावर पांढरे व्हिनेगर वापरल्यामुळे पांढऱ्या शर्टवरील डाग निघू शकतो.

Vinegar | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Black clothes | Google

NEXT: दिप आमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...

Deep Amavashya | Canva
येथे क्लिक करा...