Deep Amavashya: दिप आमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आमावस्या

पोर्णिमा आणि आमावस्या या दिवसांना हिंदूधर्मात खूप मदत्त्व आहे.

Amavasya | Canva

आषढ अमावस्या

आषढ महिन्यातील अमावस्येला दिप अमावस्या देखील म्हणटलं जाते.

Ashadha Amavasya | Canva

आषढ अमावस्या तारिख

यंदाची आषढ आमावस्या ४ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल.

Ashadha Amavasya Tarikh | Canva

दिव्यांची पूजा

दिप अमावस्येला तुमच्या घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते.

Worship of Lamps | Canva

दिवा दान करा

दिप अमावस्येला दिवा दान केल्यास तुमच्या आयुष्यात यशाचा प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

Donate a lamp | Canva

सकारात्मक वातावरण

दिप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक होते.

Positive Ambience | Canva

आरोग्याला फायदे

दिप अमावस्येला तुमच्या मुलांनी दिव्यांची पूजा केल्यास त्यांच्या आरोग्याला फायदा होतो.

Health Benefits | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Canva

NEXT: नाश्ट्याला पोहे खाण्याचे जबरदस्त फायदे

Pohe Benefits | Canva
येथे क्लिक करा...