ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक घरांमध्ये नाश्ट्याला पोहे खाल्ले जातात.
पोहे खाणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं
पोह्यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन, फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळतं.
पोहे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक पोषक तत्वं मिळतात.
सकाळी नाश्ट्याला पोहे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात दिवसभर फिट रहातं.
पोहे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
पोहे खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.