HBD Mrunal Thakur: धुळ्याची लेक गाजवतेय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी

Siddhi Hande

मृणाल ठाकुर

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकुर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mrunal Thakur smile | Instagram

मृणालचा जन्म

मृणाल ठाकुरचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी धुळ्यात झाला.

Mrunal Thakur hot look | Instagram

करिअरची सुरुवात

मृणालने आपल्या करिअरची सुरुवात हिंदी मालिकेपासून केली.

Mrunal Thakur dress | Instagram

कुमकुम भाग्य

मृणालने 'कुमकुम भाग्य' या मालिकेत बुलबुल हे पात्र साकारले होते.

Mrunal Thakur crazy look | Instagram

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी

मृणालने बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Mrunal Thakur hairstyle | Instagram

मृणालचे करिअर

मृणालने करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला होता. तिला अनेकदा चित्रपटासाठी नकारही देण्यात आले होते.

Mrunal Thakur movie | Instagram

सीता रामम चित्रपट

मृणालचा 'सीता रामम' चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

Mrunal Thakur career | Instagram

मृणालच्या आव्हानात्मक भूमिका

मृणाल नेहमी वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारत असते. त्यामुळे तिचे चाहत्यांकडून खूप कौतुक होते.

Mrunal Thakur sttuggle | Instagram

Next: नाकात नथ, डोक्यावर मुंडावळ्या; हिरव्या साडीत अभिनेत्री शिवानी सुर्वे सजली

Shivani Surve | Instagram
येथे क्लिक करा