Shivani Surve: नाकात नथ, डोक्यावर मुंडावळ्या; हिरव्या साडीत अभिनेत्री शिवानी सुर्वे सजली

Siddhi Hande

शिवानी सुर्वे

राठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वेला ओळखले जाते.

Shivani Surve maharashrian look | Instagram

थोडं तुझं थोडं माझं मालिका

शिवानी सुर्वे सध्या 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेत मूख्य भूमिका साकारत आहे.

Shivani Surve saree look | Instagram

शिवानी सुर्वेचं मालिकेत लग्न

सध्या या मालिकेत मानसी म्हणजेच शिवानी सुर्वेच्या लग्नाची तयारी सुरु आहे.

Shivani Surve serial | Instagram

लग्नासाठी खास लूक

शिवानीने लग्नासाठी एकदम खास लूक केला आहे.

Shivani Surve wedding look | Instagram

शिवानीची सुंदर साडी

शिवानीने हिरव्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे. त्यावर नाकात नथ, गळ्यात ज्वेलरी आणि डोक्यात बिंदी घातली आहे.

Shivani Surve maharashrian saree look | Instagram

शिवानीचा लूक

शिवानीने या साडीवर पिंक कलरचा शेला घेतला आहे.

Shivani Surve hot look | Instagram

शिवानीचे सौंदर्य

शिवानी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मराठमोळ्या लूकमध्ये तिचे सौंदर्य अजूनच खुललं आहे.

Shivani Surve casual look | Instagram

समीर परांजपे

थोडं तुझं थोडं माझं मालिकेत शिवानीसोबत अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Shivani Surve smile | Instagram

Next: बॉलिवूडची 'अप्सरा' जान्हवीचे हॉट फोटोशूट

Janhvi Kapoor | Instagram
येथे क्लिक करा