Siddhi Hande
जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
जान्हवी कपूर लवकरच 'उलझ' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'उलझ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी सध्या व्यस्त आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवीने खास लूक केला आहे.
जान्हवीने फ्लोरल प्रिंट असलेल्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
जान्हवीने ब्लू रंगाचे ब्लेझर घालून छान बॉसी लूक केला आहे.
जान्हवीचा हा हटके लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.