Shivani Surve: चकाकणाऱ्या साडीत शिवानी सुर्वेचा ग्लॅमरस अंदाज,Photo पाहा

Siddhi Hande

शिवानी सुर्वे

मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shivani Surve smile | Instagram

देवयानी मालिका

शिवानी सुर्वेची 'देवयानी' मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. चाहते आजही तिला देवयानी या नावानेच ओळखतात.

Shivani Surve indo-western outfit | Instagram

थोडं तुझं थोडं माझं मालिका

शिवानी सुर्वे सध्या 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

Shivani Surve simple look | Instagram

शिवानीचा पती

शिवानी सुर्वेचा पती अजिंक्य ननावरेदेखील प्रसिद्ध अभिनेता आहे.

Shivani Surve husband | Instagram

शिवानीचे हटके फोटोशूट

शिवानी नुकतेच ब्लॅक अँड व्हाइट थीममध्ये फोटोशूट केले आहे.

Shivani Surve saree look | Instagram

शिवानीची सुंदर साडी

शिवानी जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तिच्या या साडीवर डिझाइन आहे.

Shivani Surve makeup | Instagram

शिवानीचे सौंदर्य

शिवानी सुर्वेने या साडीवर ब्राउन मेकअप केला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Shivani Surve photoshoot | Instagram

Next: नॅशनल क्रशचा मराठमोळा अंदाज

Rashmika Mandanna | Instagram
येथे क्लिक करा