Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Beach Dance Viral Video: समुद्रात भडकली चिंगारी; जोडप्याचा रोमँटिक डान्सने सोशल मीडियावर वातावरण तापलं

Romantic Couple Dance on Mumbai Beach: समुद्र किनाऱ्यावर जोडप्यानी केलेला रोमँटिक डान्स प्रचंड व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: सोशल मीडियावर अनेकदा धावत्या लोकल ट्रेनमध्ये, भर ट्राफिकमध्ये, रस्त्यावर डान्स करणाऱ्यांचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. त्यांच्या तुफान डान्सची जोरदार चर्चा होते. अशातच समुद्र किनाऱ्यावर जोडप्यानी केलेला रोमँटिक डान्स प्रचंड व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

लोकप्रिय रिअॅलिटी शो एमटीव्ही 'रोडीज'मधील स्पर्धक अभिनेत्री आरुषी चावला नेहमी चर्चेत असते. आरुषीचा अल्पवाधित सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. आरुषी तिच्या करिअरविषयी अनेक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. अशातच आरुषीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे . या व्हिडिओमध्ये आरुषी ही अभिनेता ऋषी शर्मासोबत डान्स करताना दिसत आहे.

आरुषीने दुपारच्या वेळेत एका बीचवर ऋषीसोबत डान्स व्हिडिओ शूट केला आहे. आरुषीने 'आप फिर जाने की तमन्ना है...' या दिवंगत भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्यावर ऋषीसोबत डान्स केला आहे. आरुषीचा रोमँटिक डान्स तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, आरुषीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, 'या जोडप्याने तुफान डान्स केला आहे'. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'दोघांनी खूपच सुंदर डान्स केला आहे'.

कोण आहे आरुषी चावला?

आरुषी चावला ही डान्सर, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. आरुषीने टीव्ही रिअॅलिटी शो 'एमटीवी रोडीज रिवॉल्यूशन' २०२० मध्ये भाग घेतला होता. आरुषी मूळची दिल्लीची आहे. आरुषी तिचे डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुसऱ्या पक्षातून आले, स्वपक्षीयांना खटकलं; गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा राडा

Samruddhi Expressway Block: समृद्धी महामार्गावर ३ दिवसाचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे असेल बंद अन् कुठे असेल सुरू?

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

संतापजनक! आधी वडील, काका नंतर शेजारच्या आजोबानं १२ वर्षीय मुलीला वासनेचा बळी बनवलं, धक्कादायक कृत्यानं गावच हादरलं

ठाकरे बंधू एकत्र, भाजपच्या रणनीतीत बदल, ठाकरेंची युती शिंदेंच्या पथ्यावर

SCROLL FOR NEXT