couple viral video  Saam tv
व्हायरल न्यूज

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

couple viral video : राजस्थानच्या झुंझुनूंमधे एका कारमध्ये कपल्सने आक्षेपार्ह कृत्य केलं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Saam Tv

राजस्थानमध्ये आता नवाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राजकीय नेता मनोहरलाल धाकडचा हायवेवर एका तरुणीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राजस्थानच्या झुंझुनूं जिल्ह्यातून खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राजस्थानच्या मुकंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारमध्ये जोडप्याने आक्षेपार्ह कृत्य केलं. त्यांच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

झुंझुनूं जिल्ह्यातील मुकंदगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कारमध्ये तरुण आणि तरुणीचं अश्लील कृत्य समोर आलं आहे. एक कार कॉलेजजवळ थांबली होती. कारच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. या काळ्या काचेतून कारमधील काही दिसत नाहीत. मात्र, कारमधील धुसर हालचालीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे कारमध्ये जोडपे शारिरीक संबंध ठेवत असल्याचे स्पष्ट झाले. अनेकांनी त्यांचं कृत्य कॅमेऱ्यात कैद केलं.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आहेत. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी दोघांच्या कृत्यांनी टीकची झोड उठवली आहे. नेटकऱ्यांनी दोघांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

व्हायरल व्हिडिओचा आधार घेत मुकंदगड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी कारच्या क्रमांकावरूनही जोडप्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यास सुरुवात केली आहे. कारमधील तरुण आणि तरुणी कोण होते, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशच्या मनोहरलाल धाकडचं आक्षेपार्ह कृत्य व्हायरल झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. हायवेवर आक्षेपार्ह कृत्य केल्याप्रकरणी तुरुंगात जावं लागलं. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर काही दिवसांनी मनोहरललाल धाकडला जामीन मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT