Cat Dandiya Look  Saam Digital
व्हायरल न्यूज

Cat Dandiya Look: अया..एवढ्याश्या मनी माऊचा नवरात्री स्वॅग..पाहताचा अनेकांची मन घायाल

Viral Video एक व्यक्ती या माजंरीला नवरात्री लुकमध्ये तयार करतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cat Dandiya Look

सध्या देशभरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रीमध्ये देवीची आराधना फक्त घरीच नाही तर मोठमोठ्या मंडळांतही केली जाते. गरबा हा नृत्यप्रकार खरंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत खेळला जातो. नवरात्रीमध्ये या कपड्यांना विशेष मागणी असते. अशातच सोशल मीडियावर चक्क मांजरीला नवरात्रीनिमित्त सुंदर कपडे घालतानाचा व्हीडिओ व्हायरल होतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हीडिओत आपल्याला दिसत की, एक व्यक्ती या माजंरीला नवरात्री लुकमध्ये तयार करतोय. यात तिला एक गुलाबी रंगातील हार्ट आकाराचा मस्त चश्मा घालतोय. त्यानंतर तिला मोरपिसी रंगाचा टीशर्ट घातला आणि त्यावर मिस्क रंगाच जॅकेट घालतोय. तसंच मांजरीच्या गळ्यात एक घुघंरू अडकवला . या सगळ्या पारंपारिक पोशाखात माजंर अतिशय सुंदर दिसत आहे.

@Plowythecat या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. देशात हौसी असणाऱ्या लोकांची कमी नाही. अशे लोक सगळ्या गोष्टीत काहीना काही वेगळेपणा शोधून काढतात. तसंच काही लोकांना त्याच्याकडील पाळीव प्राण्यांनासाठी अनेक वेगळ्या गोष्टी करतात. एवढ नव्हे तर लहान बाळांच फोटोशुट करणं हा एक ट्रेटं झालाय. तसंच ते आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे फोटोशुट करतात .

व्हायरल होत असलेल्या मनी माऊच्या व्हिडीओवर अनेक युजर्सनी गोड प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरंनी म्हटल आहे की ,मांजर खुप गोडंस दिसतेय .तसंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना अशी मांजर पाळावी अशी इच्छा झाली असावी .तसंच काहीनी या मनी माऊला पेड अॅक्टर म्हटल आहे .हा व्हिडीओ हजारहुन अधिक लोकांनी पाहिला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT