Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : वाह रे पठ्ठ्या! चक्क मोटारसायकलवरच थाटलं सलून; VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले

Desi Jugad Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात असेही अनेक व्हिडिओ असतात,जे पाहून आपण डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या दैनंदिन वापरातल्या वस्तू खरेदी करण्यापासून ते महागड्या वस्तू विकत घेणे असो, सर्व आपल्याला ऑनलान मिळते. ऑनलाइन असल्याने वस्तू घरी बसल्या आपल्याला घरच्या घरी मिळतात शिवाय व्यक्तीचा वेळ वाचला जातो.सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,ज्यात आपल्याला आधुनिकीरणाचे फायदे कसे मिळतात,याचे व्हिडिओ पाहायला मिळतात.

जग बदल्याने आपल्याला आता घरचे जेवण बनवण्यापासून ते घराची साफसफाई करण्यापर्यंत अनेक अॅप उपलब्ध झाले आहेत.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असा आहे,ज्यात चक्क मोटरसायकलवर चालते फिरते सलूनचे दुकान(Shop) सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्या परिसरातील चौकात आपण अनेक सलून पाहिले असेल मात्र आता पुरुषांना दाढी किंवा केस कापण्यासाठी घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही त्यासाठी व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओतील व्यक्ती आता तुमच्या घरी येऊ शकेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''एक्स''वरील '@VikashMohta_IND'या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच कॅप्शनमध्ये''अपने यहां टेलेंट और जुगाड़ की कमी नहीं है ये आइडिया भारत से बाहर ना जाए बस गजब है''असे लिहिले आहे. व्हिडिओ साधारण १० ऑगस्टला शेअर केला असला तरी आतापर्यंत लाखोंचे व्हिडिओला(Video) व्ह्यूज आले असून मोठ्या प्रमाणात या जुगाडू आयडियाचे कौतूक केले जात आहे. मात्र व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT