bull jump viral video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बैलाची विमान उडी, कोकण हार्टेड गर्लचा मालवणी भाषेचा तडका, 20 लाख लोकांनी पाहिलेला व्हायरल व्हिडिओ बघाच!

bull jump viral video : बैलाची विमान उडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर २० लाख लोकांनी व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे.

Vishal Gangurde

शेती कामात बळीराजाचा ताण हलका कोणी करत असेल तर सर्जा-राजा. याच बैलांवर बळीराजाची मोठी माया असते. शर्यतीत धावण्यातही बैल मागे नाही. शर्यतीत वेगाने धावणारे बैल तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र, बैलाची विमान उडी पाहिलीय का? नाही ना. बैलाने हरणासारखी घेतलेल्या उडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून डोळे विस्फारले जातील आणि तोंड आपोआप उघडले जाईल, अशी बैलाची उडी आहे. या व्हिडिओचे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने मालवणी भाषेत वर्णन केलं आहे. तिच्या गोड मालवणी भाषेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने तिच्या खास शैलीत बातमी सादर केली. तिने सादर केलेली बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अंकिताचा बातमी सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत बैलगाडा शर्यत सुरु आहे. ही शर्यत पाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित दिसत आहेत. उन्हा-तान्हाची पर्वा न करत शेकडो लोक बैलगाडा शर्यत पाहत आहेत. या शर्यतीत बैल अतिशय वेगाने पळताना दिसत आहेत. या शर्यतीतील एका बैलाची उडी पाहून सारे हैराण झाले आहेत. बैलाच्या उडीचा क्षण काहीजण पाहतच राहिले.

दरम्यान, अंकिता वालावलकरच्या बातमी सादरीकरणाचा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. अंकिताच्या बातमी सादरीकरणाचा व्हिडिओ अपलोड होताच हजारो लाकंनी लाईक्स दिले. अंकिताचा व्हिडिओ २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

कोण आहे अंकिता वालावलकर?

अंकिता वालावलकर ही एक मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, यूट्यूबर आहे. ती बिग बॉस मराठी 5 च्या कार्यक्रमातही सहभागी झाली होती. अंकिताला 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणूनही ओळखले जाते. मालवणच्या अंकिताने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे नावाचा माणूस बिनडोक, राज्यात विष पेरण्याचे काम केले; या नेत्याचा गंभीर आरोप|VIDEO

Sonalee Kulkarni Photos: पारंपारिक साडी अन् सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले

Kamali: कमळी आणि सरोजची होणार तुरुंगात भेट? 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

SCROLL FOR NEXT