Manasvi Choudhary
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
अंकिताने प्रसिद्ध संगीतकार कुणाल भगसोबत लग्नगाठ बांधली आहे.
शाही अंदाजात अंकिताचा विवाहसोहळा कोकण देवबाग वालावलकर रिसॉर्ट येथे पार पडला.
याचनिमित्ताने अंकिता वालावलकरच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घेऊया.
अंकिताचा जन्म १४ जानेवारी १९९३ मध्य कोकण देवबाग येथे झाला आहे.
अंकिताने सिविल इंजिनियर या क्षेत्रातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रियेटर आणि ब्लॉगर देखील आहे.